पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माहिती तंत्रज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्यात संगणक व दूरसंचरण ह्यांविषयी शिक्षण दिले जाते ती अभियांत्रिकीची एक शाखा.

उदाहरणे : सध्या माहिती तंत्रज्ञानात खूप काम चालले आहे.

समानार्थी : आय टी

अभियांत्रिकी की एक शाखा जिसमें सूचना संचित करने और भेजने के लिए कम्प्यूटर तथा इलेक्ट्रानिक उपकरणों के उपयोग संबंधी जानकारी दी जाती है।

आजकल सूचना प्रौद्योगिकी के क्षेत्र में बहुत काम चल रहा है।
आई टी, आईटी, सूचना प्रौद्योगिकी

The branch of engineering that deals with the use of computers and telecommunications to retrieve and store and transmit information.

information technology, it

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.