पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहित होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहित होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : पूर्णपणे मोहित होऊन जाणे.

उदाहरणे : कृष्णाची बासुरी ऐकून गोकुळवासी लुब्ध झाले.

समानार्थी : लुब्ध होणे

पूर्ण रूप से मोहित हो जाना।

कृष्ण की बाँसुरी सुनकर गोकुलवासी लुब्ध हुए।
मन डोलना, लुब्ध होना, लुभना

Arouse unreasoning love or passion in and cause to behave in an irrational way.

His new car has infatuated him.
Love has infatuated her.
infatuate
२. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीचे दुसरी व्यक्ती, वस्तू इत्यादींकडे त्याची शक्ती, सुंदरता इत्यादी गुणांमुळे त्याच्याकडे ओढले जाणे किंवा त्यास पसंत करू लागणे.

उदाहरणे : गौतम बुद्धांचे तेज, त्यांची विद्वत्ता पाहून लाखो लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.

समानार्थी : आकर्षित होणे, खेचणे, मंत्रमुग्ध होणे

किसी वस्तु,व्यक्ति आदि का दूसरी वस्तु, व्यक्ति आदि के पास उसकी शक्ति, सुंदरता, प्रेरणा आदि के द्वारा चले आना या उसे पसंद करने लगना।

बुद्ध की प्रतिभा एवं विद्वता को देखते हुए लाखों लोग उनकी ओर आकर्षित हुए।
आकर्षित होना, आकृष्ट होना, इंचना, इञ्चना, खिंच जाना, खिंचना, खिंचे चले आना, मंत्रमुग्ध होना, मोहित होना

Be attracted to.

Boys gravitate towards girls at that age.
gravitate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.