पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तपिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तपिती   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : एक प्रकारचे वाहणारे कोड ज्यामध्ये शारिरीक अवयव गळून पडतात.

उदाहरणे : गलित कुष्ठाने पीडीत रुग्णाची अवस्था दयनीय होते.

समानार्थी : गलित कुष्ठ

रक्त और त्वचा का एक रोग जिसमें अंग गलकर गिरने लगते हैं।

गलित कुष्ठ के कारण उनके हाथ की उँगलियाँ गल गई हैं।
गलित कुष्ठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.