पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राऊंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राऊंड   नाम

१. नाम / भाग

अर्थ : खेळातील असा टप्पा ज्यात एका निश्चित कालावधीत निश्चित खेळ खेळून पुढे जायचे असते.

उदाहरणे : भूपति-नोल्सच्या जोडीने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

समानार्थी : फेरी

किसी खेल में खेल का वह विभाग जिसमें एक निश्चित अवधि में खेलों की संख्या निश्चित होती है तथा हर एक खिलाड़ी की बारी आती है।

भूपति-नोल्स की जोड़ी ने दूसरे दौर में प्रवेश कर लिया है।
दौर, राउंड, राउन्ड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.