पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर छायाचित्र उमटतात अशी, छायाचित्रकात घातली जाणारी, प्रकाशसंवेदी कागदाची गुंडळी.

उदाहरणे : छायाचित्रकात नवीन रोल घालायचा आहे.

फोटो कैमरे में भरी जानेवाली वह वस्तु जिसपर खींचा हुआ चित्र स्थापित हो जाता है।

मुझे अपने कैमरे में रील भरानी है।
रील, रोल

Photographic film rolled up inside a container to protect it from light.

roll

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.