अर्थ : कोणतेही अनुचित कार्य किंवा सीमेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कार्य, हालचाली इत्यादींवर लक्ष ठेवणे.
उदाहरणे :
पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
समानार्थी : नजर ठेवणे, पाळत ठेवणे, मागावर असणे
अर्थ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
उदाहरणे :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
समानार्थी : देखरेख करणे, सांभाळणे