पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्ष देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लक्ष देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यावर लक्ष केंद्रित करणे.

उदाहरणे : तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्ष द्या.

समानार्थी : ध्यान देणे, लक्ष केंद्रित करणे

किसी पर ध्यान एकाग्र करना।

आप हमारी बातों पर अपना ध्यान केंद्रित कीजिए।
ग़ौर करना, गौर करना, ध्यान केंद्रित करना, ध्यान केन्द्रित करना, ध्यान देना

Direct one's attention on something.

Please focus on your studies and not on your hobbies.
center, centre, concentrate, focus, pore, rivet
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींची उपेक्षा न करणे उलट त्याकडे ध्यान देणे.

उदाहरणे : मोहन आपल्या वडिलांची खूप काळजी घेणे.

समानार्थी : काळजी घेणे

किसी व्यक्ति, वस्तु आदि उपेक्षा न करना बल्कि ध्यान देना।

मोहन अपने पिताजी का बहुत खयाल करता है।
खयाल करना, खयाल रखना, ख़याल करना, ख़याल रखना, ख्याल करना, ख्याल रखना, तवज्जह देना, तवज्जो देना, तवज्जोह देना, परवाह करना, लिहाज करना, लिहाज़ करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.