पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लगोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लगोरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ.

उदाहरणे : लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.

बच्चों का एक खेल जिसमें वे खपरैल आदि के सात टुकड़ों को एक के ऊपर एक सजा कर गेंद से मारते हैं।

बच्चे मैदान में पिट्टू खेल रहे हैं।
गेंद पिट्ठू, पिट्टुल, पिट्टू, पिट्ठ, पिट्ठू, लगोरी, लगोरीपिट्टू, सतगोटिया, सतोलिया, सतौलिया, सितोलिया, सितौलिया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.