पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लपणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कुणाला दिसू नये म्हणून एखाद्या गोष्टीच्या आड जाणे.

उदाहरणे : पोलिसांना बघून चोर झाडीत लपला

समानार्थी : छिपणे

दिखाई न पड़ने के लिए ओट में होना।

शेर झाड़ी में छिप गया है।
छिपना, छुपना, लुकाना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : दृष्टीआड होणे.

उदाहरणे : सूर्य ढगांमध्ये लपला.

समानार्थी : दडणे

आँखों से ओझल होना।

सूर्य बादल में छिप गया।
ग़ायब होना, गायब होना, छिपना, छुपना, लुकाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.