सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिशू असण्याची अवस्था.
उदाहरणे : आज त्याला लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.
समानार्थी : बालपण, बालपणा, बाल्य, बाल्यावस्था, शैशव
शिशु होने की अवस्था।
The state of a child between infancy and adolescence.
अर्थ : ज्यात माणूस शिशू असतो तो काळ.
उदाहरणे : त्याचे बालपण आजोळीच गेले.
समानार्थी : बालपण, बालपणा, बाल्य, शैशव
वह समय जब तक कोई शिशु होता है।
The time of person's life when they are a child.
स्थापित करा