पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लावा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : एक प्रकारचा पक्षी.

उदाहरणे : शिकार्‍याला घरट्यात लाव्याची अंडी मिळाली

समानार्थी : लाहूर

तीतर की तरह का एक छोटा पक्षी।

कुछ लोग बटेर का शिकार करते हैं।
घाघस, बटई, बटेर, लावक, वर्तक, वर्तका, वर्तकी, वर्तिर

Small gallinaceous game birds.

quail
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.

उदाहरणे : शहारे लाव्याची छाती काळी असते.

समानार्थी : कठाणी लावा, कारेली लावा, काळी लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा

एक प्रकार की बटेर।

चानक की छाती काली होती है।
चानक, चायना बटेर, चिनिंग बटेर, चीना बटेर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.