१. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
अर्थ : माथा पिवळा,काळा मुखवटा खालील भागावर रेषा नसलेला, वरील भागावर गर्द तांबूस रेषा असलेला पक्षी.
उदाहरणे :
सुगरणीची घरटी फार देखणी असतात.
समानार्थी :
कंचुरला, देवचिमणी, देवपाखरू, परीसुगरण, बाया, भोरडा, भोरडी, भोरड्या, रानलेडवा, लिडवे, विणकर, सुगरण, सुग्रण, सुरसणी
गौरैया के आकार का एक पक्षी जिसका माथा पीला और चमकीला होता है।
बया विशिष्ट प्रकार से तिनकों से अपना घोंसला बनाती है।
बया