पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर येणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर येणे   क्रियापद

१. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : वर येणे वा जाणे.

उदाहरणे : सूर्य हळूहळू वर येत आहे.

समानार्थी : चढणे, वर जाणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : उकळून वर येणे.

उदाहरणे : दूध वर आले की आच मंद करा.

उबल कर ऊपर उठना।

दूध उफन रहा है जरा आँच धीमा कर दो।
उतराना, उफनना, उफनाना, उफ़नना, उफ़ान आना, उफान आना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : पृष्ठभागाच्या किंवा त्याच्या आसपासच्या भागापासून थोडे उंच होणे.

उदाहरणे : हाताचे हाड काही ठिकाणी वर येत आहे.

किसी तल या सतह का आस-पास की सतह से कुछ ऊँचा होना।

हाथ की हड्डी कहीं-कहीं पर उभर रही है।
उकसना, उकिसना, उझकना, उभड़ना, उभरना

Bulge outward.

His eyes popped.
bug out, bulge, bulge out, come out, pop, pop out, protrude, start

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.