पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वरवंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वरवंडी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : पावसाचे पाणी मुरू नये, ते निघून जावे म्हणून भिंतीवरील उतरता केलेला भाग.

उदाहरणे : मुंढेरीवरून टपटप पाणी गळत होते

समानार्थी : मुंढरी, मुंढारी, मुंढेरी, वरंडी

छत की दीवार का ऊपरी उठा हुआ भाग।

कौवा मुँडेर पर बैठकर काँव-काँव कर रहा है।
मुँडेरा, मुंडेर

Brick that is laid sideways at the top of a wall.

cope, coping, header

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.