सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिशा बदलणे.
उदाहरणे : हाक ऐकू येताच तो मागे वळला.
दिशा परिवर्तित करना।
Change orientation or direction, also in the abstract sense.
अर्थ : आकार देणे.
उदाहरणे : लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
समानार्थी : बांधणे
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
अर्थ : तंतू इत्यादींना पीळ देणे.
उदाहरणे : आजीने वाती वळल्या.
तागों, तारों आदि को एक में मिलाकर इस प्रकार मरोड़ना कि वे मिलकर रस्सी आदि के रूप में एक हो जाएँ।
Form into a spiral shape.
स्थापित करा