पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वागणूक करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वागणूक करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : वर्तन करणे.

उदाहरणे : तो माझ्याशी चांगले वागत नाही.

समानार्थी : आचरण करणे, वर्तणूक करणे, वर्तन करणे, वागणे, व्यवहार करणे

व्यवहार करना।

वह मेरे साथ अच्छा व्यवहार नहीं कर रहा है।
वह मेरे साथ ही ऐसा क्यों करता है?
आचरण करना, आचरना, करना, पेश आना, बर्ताव करना, व्यवहार करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.