अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
उदाहरणे :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
समानार्थी : रक्षण करणे, वाचविणे
अर्थ : संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे.
उदाहरणे :
चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
समानार्थी : रक्षण करणे, संरक्षण करणे
अर्थ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
उदाहरणे :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
समानार्थी : वाचविणे
अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
उदाहरणे :
जंगल वाचवा.
समानार्थी : वाचविणे, सुरक्षित ठेवणे