पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वात्सल्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वात्सल्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आईवडिलांचे मुलांविषयीचे प्रेम.

उदाहरणे : आईच्या रागावण्यातूनही तिचे वात्सल्य दिसते

समानार्थी : माया

माता-पिता का संतान पर होनेवाला प्रेम।

माँ की हरेक डाँट में बच्चों के लिए वात्सल्य झलकता है।
दुलार, बाल प्रेम, वात्सल्य, शिशु प्रेम, संतान प्रेम

A loving feeling.

caring, lovingness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.