सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उत्तर प्रदेशातील एक नगर.
उदाहरणे : वाराणसी हे गंगेच्या काठावर वसलेले आहे.
समानार्थी : काशी, बनारस
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक नगर जो तीर्थ स्थल के रूप में ख्यात है।
अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे : वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र वाराणसी शहरात आहे.
समानार्थी : वाराणसी जिल्हा
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
A region marked off for administrative or other purposes.
स्थापित करा