सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकतेचा अभाव असलेला.
उदाहरणे : विखुरलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही
समानार्थी : असंगठित, संगठनहीन
जिसमें एकता का अभाव हो।
Lacking in cooperative planning and organization.
अर्थ : इकडेतिकडे पसरलेला.
उदाहरणे : जमिनीवर विखुरलेले दाणे पाखरे टिपत होती
समानार्थी : विखरलेला
जो इधर-उधर फैला हुआ हो या हो गया हो।
इधर-उधर फैला हुआ या छितराया हुआ।
Occurring or distributed over widely spaced and irregular intervals in time or space.
उदाहरणे : पोलिसांनी अश्रूधूर सोडताच गर्दी विखुरलेली अशी झाली.
स्थापित करा