अर्थ : एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी प्रश्न करणे.
उदाहरणे :
मी त्याला परीक्षेविषयी विचारले
समानार्थी : चौकशी करणे, विचारणा करणे
अर्थ : कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.
उदाहरणे :
राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे विचार केला.
समानार्थी : चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे