पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गर्भातून उत्पन्न करणे.

उदाहरणे : कुत्री एका वेळी अनेक पिल्ले विते

समानार्थी : जन्म देणे, प्रसवणे

पशुओं का गर्भ से बच्चा निकालना या उत्पन्न करना।

सुबह-सुबह ही गाय ने एक बछिया जनी है।
अवतारना, उत्पन्न करना, जनना, जनमाना, जन्म देना, जन्माना, पैदा करना, बियाना, ब्याना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.