पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वित्तमंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राष्ट्र किंवा राज्याचे आय-व्यय संबंधित देखरेख करणारी व्यक्ती.

उदाहरणे : भारताचे सध्याचे अर्थमंत्री पी चिदंबरम आहेत.

समानार्थी : अर्थमंत्री

The minister responsible for state finances.

Smt. Nirmala Sitharamana is 28th Finance Minister of Republic of Bharat.
finance minister, minister of finance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.