पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरक्त करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विरक्त करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याचे मन कुठेही लागणार नाही असे काही करणे.

उदाहरणे : रोज रोजच्या भांडणांनी माझे मन विरक्त केले आहे.

ऐसा उपाय या प्रयत्न करना जिससे किसी का मन कहीं न लगे।

रोज की लड़ाई-झगड़े ने घर से मेरा मन ही उचाट दिया है।
उचटाना, उचाट देना, उचाटना, उछाँटना, उदासीन करना, विरक्त करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.