सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रडण्याची क्रिया.
उदाहरणे : सीतेचे रुदन ऐकून जटायूने तिला वाचवण्याचे प्रयत्न केले
समानार्थी : आक्रंदन, क्रंदन, रडने, रुदन
रोने की क्रिया।
The process of shedding tears (usually accompanied by sobs or other inarticulate sounds).
अर्थ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
समानार्थी : आकांत, रडारड, शोक
रोकर दुख प्रकट करने की क्रिया या भाव।
A cry of sorrow and grief.
स्थापित करा