सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्त्रीपुरूषांमध्ये दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि.
उदाहरणे : लग्न होताच दिनू खूप जवाबदारीने वागायला लागला
समानार्थी : परिणय, लग्न
वह धार्मिक या सामाजिक कृत्य या प्रक्रिया जिसके अनुसार स्त्री और पुरुष में पत्नी और पति का संबंध स्थापित होता है।
अर्थ : ज्या समारोहात एखाद्याचा विवाह संपन्न होतो असा एक समाजिक समारोह.
उदाहरणे : मला एका लग्न समारंभात जायचे आहे.
समानार्थी : लग्न, लग्न समारंभ, विवाह समारंभ
वह सामाजिक समारोह जिसमें किसी का विवाह सम्पन्न होता है।
The social event at which the ceremony of marriage is performed.
स्थापित करा