अर्थ : एखाद्या गोष्टीतील सातत्यात अडसर निर्माण करणे.
उदाहरणे :
मी विचार करत असताना त्याने मध्येच बोलून व्यत्यय आणला.
समानार्थी : अडथळा आणणे
अर्थ : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
उदाहरणे :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
समानार्थी : अडथळा आणणे, आडकाठी आणणे, मोडता घालणे, विघ्न आणणे