पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिशी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.

उदाहरणे : त्याने औषधाची बाटली फोडली

समानार्थी : बाटली

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.

उदाहरणे : औषधाची एक बाटली फुटली.

समानार्थी : बाटली

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काचेची छोटी बाटली.

उदाहरणे : कुपीत अत्तर, मदिरा इत्यादी ठेवता येते.

समानार्थी : कुपिका, कुपी

शीशे का एक प्रकार का पात्र।

कंटर में मदिरा और सुगंधित द्रव्य आदि रखे जाते हैं।
कंटर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.