सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेणाची वाळवलेली थापटी.
उदाहरणे : गावात शेणी सरपण म्हणून वापरली जाते.
समानार्थी : गोवरी
जलाने के लिए थापकर सुखाया हुआ गोबर।
A piece of dried bovine dung.
अर्थ : रानात सुखलेले शेण.
उदाहरणे : बसंती शेण्या गोळा करायला जंगलात गेली आहे.
वन में आप से आप सूखा हुआ गोबर।
स्थापित करा