पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सट्टेबाजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सट्टा लावण्याचे काम.

उदाहरणे : सट्टेबाजीमुळे रमेशची बरीच कमाई होते.

सट्टेबाज का काम।

रमेश सट्टेबाजी से बहुत कमाता है।
सट्टाबाज़ी, सट्टाबाजी, सट्टेबाज़ी, सट्टेबाजी

The act of gambling.

He did it on a bet.
bet, wager

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.