पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरळ करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरळ करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : कठोर वागून किंवा शिक्षा देऊन एखाद्यास सुधारणे.

उदाहरणे : बर्‍याचशा बिघडलेल्या नवाबांना मी वठणीवर आणले आहे.

समानार्थी : वठणीवर आणणे

कठोर व्यवहार करके अथवा दंड देकर किसी को अनुकूल बनाना या ठीक करना।

बहुत से बिगड़े नवाबों को मैंने सीधा किया है।
रास्ते पर लाना, सीधा कर देना, सीधा करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.