पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीताफळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीताफळ   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक मध्यम आकाराचे फळझाड.

उदाहरणे : मांडू येथे खूप सीताफळे आढळतात

मँझोले आकार का एक वृक्ष जिसके फल खाए जाते हैं।

उसने अपने बगीचे में कई शरीफे लगा रखे हैं।
आत, शरीफा, सरीफा, सीताफल

Any of several tropical American trees bearing fruit with soft edible pulp.

custard apple, custard apple tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गरात बियांवर मगज असलेले काळसर हिरव्या रंगाच्या सालीचे एक फळ.

उदाहरणे : हिवाळ्याच्या दिवसात बाजारात सीताफळाए मिळू लागतात

मँझोले आकार के एक वृक्ष से प्राप्त खाद्य फल।

वह प्रतिदिन नाश्ते में एक शरीफा भी लेता है।
आत, शरीफा, श्रीफल, सरीफा, सीताफल

The fruit of any of several tropical American trees of the genus Annona having soft edible pulp.

custard apple

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.