अर्थ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
उदाहरणे :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
समानार्थी : पोफळ
अर्थ : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
उदाहरणे :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?