अर्थ : एखाद्या कार्यालयातील सर्व कर्मचारी.
उदाहरणे :
आमच्या कार्यालयातील कर्मचार्यांचा संप आहे.
समानार्थी : कर्मचारी, कर्मचारी वर्ग, कर्मचारी वृंद
अर्थ : कर्मचार्यांचा गट.
उदाहरणे :
समाधानकारक उत्पादन, माहितगार कर्मचारीवर्ग आणि मनमोकळे व उत्साहदायी वातावरण असणे ही चांगल्या व्यवस्थापनाची काही ठळक लक्षणे आहेत.
समानार्थी : कर्मचारीवर्ग