सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्थापना करणे.
उदाहरणे : त्यानी ही कंपनी उभारली.
समानार्थी : उभारणे
अर्थ : एखादी मूर्ती इत्यादीची प्रतिष्ठापना करणे.
उदाहरणे : ह्या मंदिरात अजून एका नव्या मूर्तीची स्थापना करायची आहे.
समानार्थी : प्रतिष्ठापित करणे, स्थापना करणे, स्थापिणे
स्थापना करना।
Set up or lay the groundwork for.
स्थापित करा