पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्फुरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्फुरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या कामासाठी असणारा उत्साह.

उदाहरणे : नीरज प्रत्येक काम स्फूर्तीने करतो.
मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.

समानार्थी : स्फूर्ति, स्फूर्ती

किसी काम के लिए होने वाला उत्साह।

छोटे बच्चों में बड़ी फुर्ती होती है।
चुस्ती, फुरती, फुर्ती, स्फुरण, स्फूर्ति

The gracefulness of a person or animal that is quick and nimble.

agility, legerity, lightness, lightsomeness, nimbleness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फडफडण्याची क्रिया.

उदाहरणे : डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.

समानार्थी : फडकणे, फडफडणे

फड़कने की क्रिया।

मैं अपनी दायीं आँख की फड़कन से परेशान हूँ।
फड़क, फड़कन, फड़फड़ाहट, स्फुरण

A sudden muscle spasm. Especially one caused by a nervous condition.

twitch, twitching, vellication

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.