सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरणे : रत्नागिरी हापूस सर्वोत्तम समजला जातो.
समानार्थी : अपूस, हापूस
एक प्रकार का आम।
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
अर्थ : हापूस आंब्याचे झाड.
उदाहरणे : ह्यावर्षी आम्ही हापूस लावला आहे.
समानार्थी : अपूस, अपूस आंबा, हपूस आंबा, हापूस, हापूस आंबा
हापूस आम का पेड़।
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
स्थापित करा