सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
उदाहरणे : घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
समानार्थी : टाकणे, ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
Relinquish possession or control over.
स्थापित करा