पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हाणामारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हाणामारी   नाम

१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.

उदाहरणे : जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले

समानार्थी : दंगल, दंगा, मारामारी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एकमेकांनी एकमेकांस मारणे किंवा आपसांतील मारामारी.

उदाहरणे : राहुल आणि विकास ह्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

समानार्थी : हाणामार, हाणाहाण, हाणाहाणी

आपस की मारपीट।

अन्योन्याघात में उसका सिर फट गया।
अन्योन्याघात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.