अर्थ : इजराईलची राष्ट्रभाषा असलेली एक प्राचीन भाषा.
उदाहरणे :
त्याने हिब्रूत एक कविता लिहिली आहे.
समानार्थी : हिब्रू भाषा
अर्थ : हिब्रू ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
त्याने हिब्रू बायबलाचा मराठीत अनुवाद केला.
अर्थ : ज्यू धर्माचा किंवा ज्यू धर्माशी संबंधित.
उदाहरणे :
गीता ज्यू ग्रंथांचा अभ्यास करत आहे.
समानार्थी : ज्यू