पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिशेबनीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिशेबनीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : जमाखर्चाचा हिशेब ठेवणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्याला हिशेबनीसाची नोकरी मिळाली

समानार्थी : अकाउंटंट, लेखापाल

वह कर्मचारी जो आय-व्यय आदि का हिसाब लिखता या रखता हो।

रामकृष्णजी स्टेट बैंक में लेखाकार हैं।
अकाउंटेंट, अकाउन्टेन्ट, एकाउन्टेंट, गणक, मुहासिब, लेखाकर्मी, लेखाकार, लेखापाल, हिसाबिया

Someone who maintains and audits business accounts.

accountant, comptroller, controller

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.