सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरणे : त्याने मला फसवले.
समानार्थी : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
अर्थ : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
उदाहरणे : पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
समानार्थी : चकमा देणे, हूल देणे
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
Deceive somebody.
स्थापित करा