पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थांबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थांबणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : पुढे न जाणे.

उदाहरणे : पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगे न बढ़ना या प्रस्थान न करना।

तुम यहीं रुको, मैं आता हूँ।
ठहरना, रहना, रुकना

Continue in a place, position, or situation.

After graduation, she stayed on in Cambridge as a student adviser.
Stay with me, please.
Despite student protests, he remained Dean for another year.
She continued as deputy mayor for another year.
continue, remain, stay, stay on
२. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.

उदाहरणे : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.

समानार्थी : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।

काम-धंधा सब रुक गया है।
गाड़ी रुक गई है।
ठंडा पड़ना, ठप पड़ना, ठप होना, ठप्प पड़ना, ठप्प होना, ठहरना, ठहराव आना, थमना, बंद होना, रुकना, विराम लगना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : दुखणे नाहीसे होणे.

उदाहरणे : हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.

समानार्थी : बंद होणे, राहणे

४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मन स्थिर ठेवणे.

उदाहरणे : तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.

समानार्थी : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धैर्य रखना।

ठहरो! ज्यादा उद्यत न हो।
ठहरना, धीरज रखना, धैर्य रखना, सब्र करना
५. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.

उदाहरणे : वीज गेल्यामुळे काम थांबले.

समानार्थी : ठप्प होणे, राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चालू काम बंद हो जाना या रुक जाना।

बिजली चली जाने के कारण थोड़ा काम रह गया।
रहना

Stop from happening or developing.

Block his election.
Halt the process.
block, halt, kibosh, stop
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे.

उदाहरणे : आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.

समानार्थी : उतरणे, राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं आश्रय लेना।

हम जब भी दिल्ली जाते हैं, शर्माजी के यहाँ रुकते हैं।
उतरना, टिकना, ठहरना, रहना, रुकना
७. क्रियापद / घडणे

अर्थ : चालता-चालता मध्येच थांबणे.

उदाहरणे : ती येताना मध्येच थबकली.

समानार्थी : अडणे, थबकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलते-चलते रुकना या आगे न बढ़ना।

घोड़ा अड़ गया।
अँड़ियाना, अड़ना, अड़ियाना, अरना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop
८. क्रियापद / घडणे

अर्थ : गतीत अडथळा निर्माण होणे.

उदाहरणे : चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.

समानार्थी : बंद पडणे, बंद होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गति में अवरोध उत्पन्न होना।

चलते-चलते अचानक मेरी मोटरसाइकिल रुक गई।
अटकना, गतिरुद्ध होना, बंद होना, रुकना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.