अर्थ : एखाद्या गोष्टीत तिचा भाग बनून असण्याची स्थिती.
उदाहरणे :
मतदार यादीत आमच्याही नावाचा समावेश करायला सांगा
समानार्थी : समावेश
अर्थ : आत दडलेला अर्थ.
उदाहरणे :
वाक्याचा अंतर्निहित अर्थ मला कळला नाही.
समानार्थी : अंतर्निहित अर्थ, अंतर्भूत अर्थ