पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडगाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडगाव   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भररस्त्यावर नसून अडचणीच्या वाटेवर असलेले गाव.

उदाहरणे : अमरावतीसारख्या आडगावाच्या मुलाने परदेशात जाऊन प्रसिद्धी मिळवली.

समानार्थी : आडगाव

वह गाँव + जो मुख्य मार्ग से हटकर हो और जहाँ मार्ग पर रुकावटें होती हैं।

अमरावती के आडगाँव के लड़के को परदेश में जाने के बाद प्रसिद्धि मिली।
आडगाँव, आडगांव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.