पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अदावती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अदावती   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शत्रुत्व करणारा किंवा वैर वाढविणारा.

उदाहरणे : अदावती लोकांपासून नेहमी लांबच राहणे इष्ट असते.

समानार्थी : अदावत्या, भांडखोर

शत्रुता रखने वाला या दुश्मनी बढ़ाने वाला।

अदावती लोगों से दूर ही रहना चाहिए।
अदावती, द्वेषमूलक, विरोधजन्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.