सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उच्च प्रदेशाकडून नीच प्रदेशाकडे जाण्याची क्रिया.
उदाहरणे : भोगविलासिता हे होळकर साम्राज्याच्या पतनाचे कारण ठरले
समानार्थी : अपकर्ष, अवपतन, पतन
जाति, राष्ट्र आदि का ऐसी स्थिति में आना कि उसकी प्रभुता नष्ट होने लगे और महत्ता कम हो जाय।
अर्थ : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
उदाहरणे : दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
समानार्थी : अधःपतन, अधःपात, अपकर्ष, अवनती, अवपतन
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
अर्थ : अवनतीच्या दिशेने अग्रेसर होण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेले दारूचे व्यसन.
समानार्थी : अधःपतन
स्थापित करा