पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनाच्छादित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनाच्छादित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आवरण किंवा झाकण नसलेला.

उदाहरणे : पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.

समानार्थी : अनावृत, उघडा

Not covered with clothing.

Her exposed breast.
exposed, uncovered

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.