सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संसारिक सुख, उपभोग यांपासून मन भरल्यामुळे त्याविषयी ओढ न राहण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याला संसाराविषयी विरक्ती आली.
समानार्थी : निरभिलाषा, निरिच्छता, निवृत्ती, विरक्ती, वैराग्य
सांसारिक सुख-भोगों से मन भर जाने के कारण उनकी ओर प्रवृत्ति न रह जाने की अवस्था या भाव।
Freeing from false belief or illusions.
अर्थ : आसक्त न होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : सज्जनाच्या संगतीत राहिल्याने चित्तात विषयांबद्दल अनासक्ती निर्माण होईल.
समानार्थी : विरक्ती
आसक्त न होने की अवस्था या भाव।
स्थापित करा