अर्थ : नक्की नसलेला.
उदाहरणे :
श्यामचे गावाहून येणे अनिश्चित आहे
अर्थ : ज्याच्याविषयी एखादी गोष्ट ठरवता येऊ शकत नाही असा.
उदाहरणे :
अनिश्चित चर्चा आता येथेच संपवणे योग्य ठरेल.
समानार्थी : अनिर्धारित